advertisement

VIDEO: अजित पवारांनंतर VSRच्या टार्गेटवर शिंदें होते? रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Last Updated: Mar 04, 2026, 17:58 IST

दिवंगत अजितदादांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार वारंवार शंका उपस्थित करत आहेत... त्याचपार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आज चौथी पत्रकार परिषद घेत.. एक मोठा दावा केलाय.. तर अजितदादांसारखाच प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत घडणार होता असा दावा रोहित पवारांनी केलाय.. व्हीएसआर कंपनीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जीव धोक्यात आणल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. व्हीआयपी नेते कुठेही जात असेल तर फ्लाईट प्लान द्यावा लागतो. आंतरराष्ट्रीय प्रवास असेल तर दुसऱ्या देशांची परवानगी घेतली जाते.. परवानगी नाही घेतली तर विमान पाडलं जाऊ शकतं...

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
VIDEO: अजित पवारांनंतर VSRच्या टार्गेटवर शिंदें होते? रोहित पवारांचा खळबळजनक दावा