पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाडपचे महेश लांडगे यांच्या शाब्दिक युद्ध चालू होते. त्यात आता रोहित पवारांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले की, " महेश लांडगे हे महिलांचा अपमान करत आहेत.बांगड्या घातल्या की कर्तृत्ववान पुरुष नसतो असं जर लांडगेंच मत असेल तर त्यांचा खरा चेहरा निवडणुकी अगोदर समोर येत आहे."
Last Updated: Jan 09, 2026, 19:00 IST


