PHOTO : 42 वर्षीय महिला खेळाडू 22वर्षीय फुटबॉलरला करतेय डेट, सोशल मीडियावर तुफान चर्चा

Last Updated:
सिनेमा असो किंवा क्रीडा असो, या क्षेत्रातील स्टार्सना आपलं रिलेशनशिप नेहमीच लपवून ठेवावस वाटतं.कारण या गोष्टी जर समोर आल्या तर मिडियात त्याच्या उलट सुलट चर्चा रंगतात.
1/8
सिनेमा असो किंवा क्रिडा असो, या क्षेत्रातील स्टार्सना आपलं रिलेशनशिप नेहमीच लपवून ठेवावस वाटतं.कारण या गोष्टी जर समोर आल्या तर मिडियात त्याच्या उलट सुलट चर्चा रंगतात.
सिनेमा असो किंवा क्रीडा असो, या क्षेत्रातील स्टार्सना आपलं रिलेशनशिप नेहमीच लपवून ठेवावस वाटतं.कारण या गोष्टी जर समोर आल्या तर मिडियात त्याच्या उलट सुलट चर्चा रंगतात.
advertisement
2/8
अशात आता एक 42 वर्षीय  महिला खेळाडू 22 वर्षीय फुटबॉलरला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही खेळाडू कोण आहे आणि तिचा प्रियकर कोण आहे? हे जाणून घेऊयात.

3/8
ही खेळाडू दुसरी तिसरी कुणी निक्की बेला आहे. 42 वर्षीय निक्की ही WWE ची दिग्गज खेळाडू आहे.

4/8
निक्की ही फिलाडेल्फिया ईगल्सचे युवा स्टार फुटबॉलपट्टू कॉर्नरबॅक कूपर डिजीन आहे. खरं तर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे ते दोघे नात्यात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

5/8
खरं तर निक्की बेला अनेकदा फिलाडेल्फिया ईगल्सच्या सामन्यात कूपर डिजीनची जर्सी घालून अनेकदा मैदानात स्पॉट झाली होती.

6/8
तेव्हापासून दोघांच्या नात्याची चर्चा रंगली होती. तसेच दोघे पहिल्यांदा फिलाडेल्फिया ईगल्स विरूद लासवेगास रेडर्सच्या सामन्यात एकत्र स्पॉट झाले होते.

7/8
दरम्यान अजूनही दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या नात्याबाबत सार्वजनिकरित्या घोषणा केलेली नाही. पण दोघेही नात्यात असल्याची चर्चा जोरात आहे.

8/8
दरम्यान 2014 मध्ये निक्की बेलाने नृत्यांगना आणि टीव्ही स्टार आर्टेम चिगविंत्सेव्हशी घटस्फोट घेतला होता.दोघांची भेट
दरम्यान 2014 मध्ये निक्की बेलाने नृत्यांगना आणि टीव्ही स्टार आर्टेम चिगविंत्सेव्हशी घटस्फोट घेतला होता.दोघांची भेट "डान्सिंग विथ द स्टार्स" या शोमध्ये झाली.नंतर त्यांनी लग्न केले.पण आता हे लग्न मोडल्यापासून निक्की सिंगल असून ती फुटलबॉलर सोबत नात्यात असल्याची चर्चा आहे.
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement