advertisement

'विमान जेव्हा कोसळलं तेव्हा दारात कुणाचा तरी पाय दिसला' बारामतीच्या सरपंचाने सगळं सांगितलं

Last Updated: Feb 04, 2026, 20:48 IST

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दिवशी नक्की काय घडलं? प्रत्यक्षदर्शी सरपंचांनी दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. 'विमान चारही चाकांवर स्थिर होतं, जाळ कमी पण धूर प्रचंड होता आणि दरवाजा उघडल्यावर एक निळी पॅन्ट हालताना दिसली!' सरपंचांच्या या दाव्यामुळे आता त्या ६ व्या प्रवाशाच्या संशयाने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. पहा हा स्पेशल रिपोर्ट!

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
'विमान जेव्हा कोसळलं तेव्हा दारात कुणाचा तरी पाय दिसला' बारामतीच्या सरपंचाने सगळं सांगितलं
advertisement
advertisement
advertisement