मुंबईत भाजप-शिंदे गट विरुद्ध ठाकरे अशी रंगतदार निवडणुकीचा सामना ६९ मतदार संघात होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे आहे. त्यातच सगळ्यात चर्चेची बाब म्हणजे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी आहे. ठाकरे १६४ जागांवर तर शिंदे ९० जागांवर निवडणुक लढवणार आहेत.
Last Updated: Jan 05, 2026, 18:48 IST


