चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने चक्क गौतमी पाटीलला मैदानात उतरवलं आहे! प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रपुरात हजेरी लावत 'पंजाचं बटन दाबण्याचे' आवाहन केले. विजय वडेट्टीवारांच्या कौतुकापासून ते विरोधकांच्या टीकेला दिलेल्या उत्तरापर्यंत, गौतमीच्या या वादळी भाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काय म्हणाली गौतमी? सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा!
Last Updated: Jan 13, 2026, 16:30 IST


