"मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय आखाडा तापला आहे! 'मशाल, इंजिन आणि तुतारी' या त्रिसूत्रीचा नारा देत मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. १०० युनिट मोफत वीज, ७०० फुटांपर्यंत टॅक्स माफी आणि महिलांसाठी खास सवलती... मुंबईला दिल्लीसमोर ताठ मानेने उभे करण्यासाठी नेमकं काय आहे हे 'व्हिजन' भाषणातील प्रत्येक रोखठोक मुद्दा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!"
Last Updated: Jan 11, 2026, 21:24 IST


