advertisement

Political Report : विजयी उमेदवारांचा गुलाल 'उतरणार', बिनविरोध प्रकरण निवडणूक आयोगाच्या रडारवर

Author :
Last Updated: Jan 03, 2026, 20:10 IST

बिनविरोधावरुन आता मोठा विरोध सुरु आहे. पालिका निवडणुकीमध्ये मतदानाआधीच विजयाचा गुलाल सत्ताधाऱ्यांनी उधळला खरा, पण आता तो गुलाल उतरताना दिसणार आहे. त्यामुळे आता ही बिनविरोध निवडणुक आणि विजयी नेते आयोगाच्या रडारवर पाहायला मिळणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, मनसे नेते यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केले आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Political Report : विजयी उमेदवारांचा गुलाल 'उतरणार', बिनविरोध प्रकरण निवडणूक आयोगाच्या रडारवर
advertisement
advertisement
advertisement