advertisement

Political Report : दमदाटीचे पडसाद ठाकरेंचा घणाघात..

Author :
Last Updated: Jan 04, 2026, 19:35 IST

उद्धव ठाकरेंकडून राहुल नार्वेकरांवर दमदाटीचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ते करत आहेत. नार्वेकरांनी पदाचा गैरवापर केला आहे असंही ठाकरेंनी म्हटलं.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Political Report : दमदाटीचे पडसाद ठाकरेंचा घणाघात..
advertisement
advertisement
advertisement