नाशिकमधील वादग्रस्त अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. खरात याचे पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पुण्यात आज गुलाबो गॅंगच्या वतीने त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.



