Supriya Sule NCP News : जाहीरनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, संबंधित व्यक्तीने अत्यंत चुकीचं विधान केलं आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि ती कायम महाराष्ट्राचीच राहणार आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही वेगळी करू शकत नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
Last Updated: Jan 10, 2026, 19:38 IST


