पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आले आहेत. प्रचारादरम्यान हे दोन्ही पक्ष एका सोसायटीत एकत्र आल्याने, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'भाजपने सोसायटीत प्रचा करु नये' असं म्हणत सोसायटीच्या मुख्य गेटला टाळं लावलं. तेव्हा पक्षांच्या दोन गटात वाद झाला. हा वाद पोलीसांनी नियंत्रणात आणला.
Last Updated: Jan 05, 2026, 16:50 IST


