एकत्र सत्तेत मांडीला मांडी लावून असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे या दोन पक्षात काही दिवस शाब्दिक युद्ध चालू आहे. ते युद्ध विकासकामांवरुन थेट विचार धारेवर येऊन पोहोचले आहे. अजित पवार यांना आता आशिष शेलार यांनी थेट ईशारा दिला आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 19:13 IST


