पुण्यातून बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, "पुणेकरांना न्याय मिळेल.झोपडपट्टी मुक्त पुणे होईल.आमचा अजेंडा हा विकासाचा आहे.शिवसेना हा मजबुत पक्ष आहे. विरोधकांनी हलक्यात घेऊ नये. तसेच शिवसेना विरोधकांना कात्रजचा घाट दाखवल्या शिवाय राहणार नाही. "
Last Updated: Jan 09, 2026, 14:29 IST


