पुणे: भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अलीकडे अहमदाबादसह देशातील काही महत्वाच्या ठिकाणांवर मोठा रासायनिक हल्ला करण्याचा डाव उधळून लावला. या कटात रिसीन नावाच्या अत्यंत घातक रसायनाचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे हे विष एरंडीच्या बियांपासून तयार होतं. एरंडीचं तेल अनेकांच्या घरी औषध म्हणून वापरलं जातं, पचनासाठी आणि इतर अनेक त्रासांवर ते उपयुक्त मानलं जातं. त्यामुळे औषधी मानल्या जाणाऱ्या एरंडीचा विष म्हणून वापर कसा केला गेला ? आणि महत्त्वाचं म्हणजे एरंडेच्या कोणत्या भागापासून विष तयार केलं जाऊ शकत ? याविषयी जाणून घेणार आहोत
Last Updated: November 15, 2025, 14:01 IST