पुण्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद आता विकोपाला गेला आहे. शिंदे शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यात जागावाटपावरुन वाद झाले आहेत.त्यामुळे भानगिरे आता उपमुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेणार आहेत.
Last Updated: Dec 27, 2025, 21:47 IST


