पुण्यात काल रात्री पासून एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. सरकारच्या चुकीमुळे त्यांच्या परिक्षा हुकत आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षक भरतीत वयोमर्यादा वाढवण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली.
Last Updated: Jan 02, 2026, 19:49 IST


