निवडणूक झाल्याबरोबर काँग्रेस नेत्या, खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला होता. त्यावर आता प्रणिती शिंदे यांनी पलटवार करत, माझ्या रक्तात काँग्रेस आहे, मित्र पक्षांनी भ्रम पसरवू नये, असे म्हटले आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 21:26 IST


