advertisement

Video: 2 महिने 5 दिवसात 3 लाख रुपयांची बंपर कमाई! सरकारी नोकरीला भारी पडला हा शिक्षक

Last Updated: Feb 16, 2026, 17:22 IST

सोलापूर : नोकरी मोठी की शेती? या प्रश्नाचे उत्तर मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील एका माजी शिक्षकाने आपल्या कर्तृत्वातून दिले आहे. केवळ जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर दयानंद चंद्रकांत ढगे यांनी शाळेतील खडू-फळा सोडून शेतात नांगर धरला आणि अवघ्या 65 दिवसांत काकडीच्या पिकातून लाखांची कमाई करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Video: 2 महिने 5 दिवसात 3 लाख रुपयांची बंपर कमाई! सरकारी नोकरीला भारी पडला हा शिक्षक