Virat Kohli च्या Royal Challengers Bangalore टीमचं नाव बदललं..

Videos

यंदाच्या IPL सीझनआधी RCB ने एक मोठा निर्णय घेतलाय. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) हे टीमचं नाव आता बदलणार आहे. आता विराटची (Virat Kohli) ही टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु (Royal Challengers Bangaluru) या नावानं ओळखली जाईल. मंगळवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) पार पडलेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

Last Updated: March 21, 2024, 19:32 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
RCB in IPL 2024: Virat Kohli च्या Royal Challengers Bangalore टीमचं नाव बदललं... आता नशीब बदलणार?