केंद्र सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट… ३ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

Last Updated : राज्य
केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून तीन मोठे रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी मंजुरी दिलीये. या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी 7 हजार 927 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/राज्य/
केंद्र सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट… ३ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
advertisement
advertisement
advertisement