advertisement

Video: जळत्या कंटेनरला धडकून 2 वाहनांचा चक्काचूर; मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात

Last Updated: Oct 03, 2025, 15:48 IST

पुण्यातून नात्यांना काळिमा फासणारी आणि हृदय हेलावून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. टीव्ही (TV) पाहणाऱ्या मुलाला वडिलांनी फक्त 'टीव्ही बंद कर' असे सांगितले. या एका वाक्यामुळे संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या बापावर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली. एका क्षुल्लक गोष्टीवरून मुलाने आपले बाप-लेकाचे पवित्र नाते संपवले. या घटनेनंतर समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/राज्य/
Video: जळत्या कंटेनरला धडकून 2 वाहनांचा चक्काचूर; मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात