पुणे: आयटी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात उच्च पगाराची नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. मात्र पुण्यातील मानसी निघोट हिने केमिकल इंजिनिअरिंगमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून पूर्णपणे वेगळ्या वाटेवर चालत गाईच्या शेणापासून विविध कलात्मक वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आज त्या या व्यवसायातून दरमहा सुमारे 40 हजार रुपयांपर्यंत नफा कमावत आहेत
Last Updated: Dec 29, 2025, 14:00 IST


