बिबट्याची दहशत सगळीकडेच पाहायला मिळत असतानाच, आता ठाण्याच्या वारली पाड्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Last Updated: Jan 03, 2026, 14:41 IST


