advertisement

गोल...! 'वनतारा'मध्ये हत्तीसोबत फुटबॉल खेळण्यात मेस्सीही रमला, VIDEO

Author :
Last Updated: Dec 17, 2025, 23:30 IST

जागतिक फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी सध्या भारताच्या दौऱ्यावर आला होता. दिल्ली दौऱ्यानंतर त्याने जामनगर इथं अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'वनतारा' या प्राणी रेस्क्यू सेंटरला मेस्सीने भेट दिली. यावेळी मेस्सीने एका हत्तीसोबत फुटबॉल खेळण्यात रमला होता.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
गोल...! 'वनतारा'मध्ये हत्तीसोबत फुटबॉल खेळण्यात मेस्सीही रमला, VIDEO
advertisement
advertisement
advertisement