advertisement

Special Report: होर्मुझ मार्ग बंद, इंधन आयातीवर परिणाम होणार? भारताची चिंता वाढली

Author :
Last Updated: Mar 03, 2026, 19:17 IST

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर सुरू केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर आणि इराणने देखील जशास तसे प्रत्युत्तर दिल्यानंतर आखाती देशांमध्ये युद्धाग्नी भडकला आहे. या युद्धात इराणच्या टार्गेटवर इस्रायल नेते असल्याचे समोर आले आहे. आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात तेलाचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तसेच होर्मुझ मार्ग बंद केल्याने पुर्ण जगाला धडकी भरली आहे. जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे.अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद जगभरात पाहायला मिळत आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/विदेश/
Special Report: होर्मुझ मार्ग बंद, इंधन आयातीवर परिणाम होणार? भारताची चिंता वाढली
advertisement
advertisement
advertisement