विदेश

इमरान खान यांच्यासोबत तुरुंगात काय झालं? घातपाताच्या संशयाने पाकिस्तानात खळबळ

इमरान खान यांच्यासोबत तुरुंगात काय झालं? घातपाताच्या संशयाने पाकिस्तानात खळबळ

Imran Khan: अदियाला तुरुंगात ठेवलेल्या इमरान खान यांच्या आरोग्याबद्दलच्या अफवांनी पाकिस्तानात मोठी खळबळ उडवली आहे. 21 दिवसांपासून कुटुंबीयांनाही भेट दिली जात नसल्याने त्यांच्या तब्येतीवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा विदेश

advertisement
advertisement
advertisement
advertisement