Breaking News: सोशल मीडियाने सरकार उलथवलं, नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा

Last Updated : Viral
सोशल मीडिया अॅप बंदीवरून नेपाळमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. नेपाळ सरकारने बंदी मागे घेतल्यानंतरही हिंसक आंदोलन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या निवासस्थानासह संसदेला देखील आंदोलकांनी आग लावली. देशात उसळलेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान के पी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केपी ओली हे परदेशात पलायन करण्याच्या तयारीत आहेत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
Breaking News: सोशल मीडियाने सरकार उलथवलं, नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा
advertisement
advertisement
advertisement