पुणे: मेळघाटातील आदिवासी बोलीभाषा, संस्कृती आणि लोकजीवनाचा अद्वितीय प्रवास उलगडणारे भव्य प्रदर्शन यंदा पुणे राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. मेळघाट येथील राईस फाउंडेशनच्या वतीने भगवान बुद्धांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एफ.सी. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात आदिवासी भाषांचा आदिम काळापासून ते आधुनिक एआय तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या विषयीची अधिक माहिती जाणून घेऊ
Last Updated: December 17, 2025, 14:34 IST


