४ तास लपाछपीनंतर अखेर बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश आलं आहे. ४ तास त्याने वनअधिकाऱ्यांना दमवलं आहे. नागपूरमध्ये एका घरात बिबट्या घुसला आणि त्यानंतर भीती आणि गोंधळाचं वातावरण होतं. या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. अखेर डार्ट मारुन त्याला बेशुद्ध करण्यात आलं आणि नंतर वन अधिकारी त्याला घेऊन गेले.
Last Updated: November 19, 2025, 13:47 IST