पेट्रोल भरण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Viral

मुंब्रा परिसरातील विराणी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या दरम्यान दोन गटामध्ये तुफान हाणामारी उडाली आहे पेट्रोल पंपाच्या कर्मचारीने चालकाला लाईनीत थांबण्याची सूचना दिली होती. परंतु चालकाने ऐकण्यास नकार देत थेट कर्मचारीवरच मारहाण सुरु केली हे सर्व घटनेचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाले असून मोठी खळबळ उडाली आहे मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून आता त्याचा शोध सुरु आहे

Last Updated: September 11, 2025, 19:26 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
पेट्रोल भरण्यावरून दो गटात तुफान हाणामारी; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
advertisement
advertisement
advertisement