चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनर कडून दहा ते बारा गाड्यांचा चुराडा करण्यात आला असून, चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनर कडून अपघात घडला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून अपघातात मोठी वित्त हानी झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Last Updated: January 16, 2025, 15:02 IST


