वर्धा : शरीराला संपूर्ण फिटनेस हवा असेल तर व्यायाम, योगासनांबरोबर प्राणायाम करणपण तेवढंच आवश्यक असतं. यामुळे तुमच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्याबरोबरच सौंदर्यातही भर पडते. कपालभाती प्राणायम करताना नवीन साधक अनेकदा चुका करतात. त्यामुळे कपालभाती हे प्राणायम करण्याची योग्य पद्धत कोणती? आणि योग्य पद्धतीने कपालभाती प्राणायम केल्यामुळे कोणकोणत्या आजारांपासून मुक्ती मिळू शकते यासंदर्भात वर्धा येथील ज्येष्ठ योग मार्गदर्शक दामोदर राऊत यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 27, 2025, 13:23 IST