वर्धा : बहुतेक लोकांना हार्ट बर्न म्हणजेच छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. छातीत जळजळ अनेक कारणांमुळे होऊ शकते. ती करणे नेमकी कोणती आहेत? आणि जळजळ होत असल्यास त्यावर कोणते घरगुती उपाय आपल्याला करता येऊ शकतात? याबाबत वर्धा येथील आयुर्वेदिक डॉक्टर नितीन मेशकर यांच्याकडून जाणून घेऊयात.
Last Updated: November 27, 2025, 20:00 IST