advertisement

आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालकपासून घरीच बनवा चकली; सोप्या रेसिपीचा पाहा Video

Last Updated: Nov 29, 2025, 18:04 IST

वर्धा : पालकाचे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. पालकाच्या भाजी पासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. त्यातीलच एक म्हणजे पालक चकली. चकली हा पदार्थ अनेकांचा आवडता पदार्थ आहे. तर पालकाची चकली कशी बनवावी याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी अनुजा देशपांडे यांनी सांगितली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/ वर्धा/
आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालकपासून घरीच बनवा चकली; सोप्या रेसिपीचा पाहा Video
advertisement
advertisement
advertisement