हिवाळा हंगाम सुरू झाला आहे. हिवाळ्यात चवदार फळे आणि भाज्या खाण्यास मिळतात. यापैकी सीताफळ हे सर्वात सहज उपलब्ध होणारे फळ आहे. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चवीसोबतच त्यात भरपूर पोषकतत्त्वेही असतात. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
Last Updated: November 28, 2025, 13:44 IST