Baba Vanga Prediction: 'या' देशात चालणार इस्लामिक नियम, 20 वर्षाच्या आता होणार कायापालट, बाबा वेंगानं थेट सांगितलं नाव
- Published by:Devika Shinde
Last Updated:
त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांपैकी कोरोना एक आहे. यानंतर लोकांचा त्यांच्या भाकितांवरील विश्वास आणखी बळावला आहे. ज्यामुळे लोक आता बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत काय लिहून ठेवलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
मुंबई : बाबा वेंगा यांना कोण ओळखच नाही? त्यांच्या भविष्यवाणीसाठी त्यांना जगभरात ओळखलं जातं. त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांपैकी कोरोना एक आहे. यानंतर लोकांचा त्यांच्या भाकितांवरील विश्वास आणखी बळावला आहे. ज्यामुळे लोक आता बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत काय लिहून ठेवलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
खरंतर बाबा वेंगा ही एक महिला आहे आहे, जिचं खरं नाव वेंगेलिया पांडेवा गुश्टेरोवा आहे. 31 जानेवारी 1911 रोजी ओटोमन साम्राज्याच्या स्ट्रुमिका भागात जन्मलेल्या वेंगा यांचे बालपण अनेक कठीण प्रसंगांनी भरलेले होते. एका अपघातामुळे त्यांना लहानपणीच दृष्टि गमावली, पण त्यांना यानंतर भविष्यातील घटना दिसू लागल्या अशी मान्यत आहे.
त्यांनी या घटना एका पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत. ज्याबद्दल त्यांचे अनुयायी लोकांना सांगतात. त्यांनी 2025 संबंधीही भविष्यवाणी केली आहे. एवढंच नाही तर पुढच्या 20 ते 40 वर्षांपर्यत देखील त्यांनी आपल्या भविष्यवाणीत लिहून ठेवलं आहे.
advertisement
बाबा वेंगाने एक महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे, ज्याने सर्वांना विचार करायला भाग पाडलं आहे. त्यांनी सांगितलं की 2043 मध्ये यूरोप मुस्लिम शासनाखालील असेल. म्हणजेच इथे इस्लामिक नियम लावले जातील. त्यानुसार, मुस्लिम समुदायाने यूरोपमध्ये मोठी राजकीय शक्ती प्राप्त करून घेतली असेल. ही भविष्यवाणी जनसंख्याशास्त्र आणि सांस्कृतिक बदल विचारात घेऊन केली गेली होती.
advertisement
वास्तविक, बाबा वेंगाच्या दोन अनोख्या भविष्यवाण्या विशेष चर्चेत राहिल्या आहेत: 2076 मध्ये साम्यवादी शासनाची परतफेड: वेंगा म्हणत होत्या की जग सामूहिक शासनाकडे वळेल आणि साम्यवाद पुन्हा प्रबल होईल. यामुळे लोकांच्या मते लोकतांत्रिक प्रणाल्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात.
5079 मध्ये जगाचा अंत: त्यांच्या मते आहे की, 5079 मध्ये एक नैसर्गिक आपत्ती येईल, जी मानव निर्मित नसून पूर्णपणे नैसर्गिक असेल, जो जगाचा अंत घडवून आणेल. जरी या भविष्यवाणीकडे काही शंका बळकट केली गेली असली, तरी ती मानवतेच्या भविष्यासंबंधी गंभीर चिंता निर्माण करते.
advertisement
बाबा वेंगाची वारसा आजही जगभरात चर्चेत आहे. काही लोक त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये खरीखुरी सत्यता पाहतात तर काहींना त्यांची दृष्टी आणि अनुभवावरून केलेली मांडणी अविश्वसनीय वाटते. त्यांच्या दूरदर्शी क्षमतांमुळे वेंगा आजही रहस्यमयी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 05, 2025 1:43 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Baba Vanga Prediction: 'या' देशात चालणार इस्लामिक नियम, 20 वर्षाच्या आता होणार कायापालट, बाबा वेंगानं थेट सांगितलं नाव


