आली लहर केला कहर! दारू पिऊन महिलेने हातांनीच ढकलली बस, भररस्त्यात गोंधळ, Video Viral

Last Updated:

Drunk woman video viral : मद्यधुंद अवस्थेत महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. दारू पिऊन महिलेने नशेत रस्त्यावर धिंगाणा घातला आहे.

News18
News18
नवी दिल्ली : दारू प्यायल्यानंतर नशेत व्यक्ती काय करतो त्या व्यक्तीला माहिती नसतं. अशीच एक महिला जिनं नशेत चक्क बस ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. मद्यधुंद अवस्थेत महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. दारू पिऊन महिलेने नशेत रस्त्यावर धिंगाणा घातला आहे.
दारूच्या नशेत असलेल्या महिलेचे दोन व्हिडीओ व्हायर होत आहेत. एका व्हिडीओत ती रस्त्यावर झोपलेली दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडीओ ती बस ढकलताना दिसते आहे. रस्त्यार आडवं झोपून तिनं ट्रॅफिक जाम करण्याचा प्रयत्न केला तर बस थांबवून ती ड्रायव्हरला बस मागे घ्यायला सांगत होती. नंतर दोन्ही हातांनी बस मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. तसंच बसवर पाय ठेवते.
advertisement
advertisement
@lavelybakshi एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिल्ली मोहन गार्डन पिलर नंबर 753 जवळील ही घटना आहे. आणखी एका एक्स अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार ही घटना महिला दिनी घडली आहे.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
आली लहर केला कहर! दारू पिऊन महिलेने हातांनीच ढकलली बस, भररस्त्यात गोंधळ, Video Viral
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement