सुहागरातसाठी उतावळी नवरी, नवरदेवाने स्टेजवरच काढले कपडे, Wedding Video Viral

Last Updated:

Wedding Video Viral : एका लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका नवरदेवाने चक्क स्टेजवरच आपले कपडे काढले आहेत.

News18
News18
नवी दिल्ली : लग्नाचा दिवस हा वधू-वरांसाठी एक खास आणि संस्मरणीय दिवस असतो. पण लग्नानंतरची पहिली रात्र त्यापेक्षाही खास. वर-वधू या रात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. असंच एक कपल ज्यांचं लग्न होतं. लग्नाच्या रात्रीच्या विचाराने वधूचं हृदय धडधडत होतं. तेव्हा नवरदेवाने स्टेजवर असं काही केलं की पाहुण्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.
एका लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका नवरदेवाने चक्क स्टेजवरच आपले कपडे काढले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. पारंपारिक कुर्ता आणि लुंगी घालून उभा असलेला हा नवरदेव नवरीसोबत आहे. त्यांच्या बाजूला पाहुणेही आहेत. अचानक नवरदेव आपलं शर्ट काढतो. शर्ट काढून तो त्याच्या आईला देतो.
advertisement
त्यानंतर तो आपल्या पिळदार बॉडीचं प्रदर्शन करतो. आपले मसल, बॉडी दाखवू लागला. पुढच्या डबल बायसेप्स, बाजूला छाती आणि मागे डबल बायसेप्स पोझ त्याने दाखवली. हे सर्व लग्नाच्या स्टेजवर वधू आणि पाहुण्यांसमोर त्याने केलं.














View this post on Instagram
























A post shared by Memes Caffe (@_memes_caffe)



advertisement
पण आता तुम्ही व्हिडीओ नीट पाहा. संपूर्ण व्हिडीओ पाहेपर्यंत हाच नवरदेव वाटतो. पण त्याच्या मागे एक व्यक्ती गळ्यात हार घालून उभी दिसते. आता खरा नवरदेव कोण हे माहिती नाही. पण बॉडी प्रदर्शन करणाऱ्याला नवरदेव समजून यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
advertisement
memes_caffe या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
view comments
मराठी बातम्या/Viral/
सुहागरातसाठी उतावळी नवरी, नवरदेवाने स्टेजवरच काढले कपडे, Wedding Video Viral
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement