Kitchen Jugaad Video : चपाती बनवताना जुना चार्जर लावताच झाली कमाल, झटपट पोळ्या बनवण्याचा जबरदस्त जुगाड

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : सामान्यपणे चार्जर जुना किंवा खराब झाला की तो आपण फेकून देतो. काही लोक याचा वेगळ्या पद्धतीने वापरही करतात. पण चार्जरचा वापर चपाती बनवण्यातही होईल याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का?

News18
News18
नवी दिल्ली : चपाती बनवणं म्हणजे पीठ मळणं, गोळे बनवणं, लाटणं, शेकणं… कितीतरी मेहनत. त्यामुळे चपाती बनवायला वेळही लागतो. घाई असेल तर तारांबळच उडते. पण आता तुमच्या चपात्या पटापट होती, त्यासुद्धा जुन्या चार्जरने. विचित्र वाटणारा पण जबरदस्त असा हा किचन जुगाड ज्याचा व्हिडीओ एका गृहिणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे.
सामान्यपणे चार्जर जुना किंवा खराब झाला की तो आपण फेकून देतो. काही लोक याचा वेगळ्या पद्धतीने वापरही करतात. पण चार्जरचा वापर चपाती बनवण्यातही होईल याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? पण एका गृहिणीने चार्जरचा हा अनोखा असा वापर करून दाखवला आहे.
advertisement
आता चार्जरने चपाती कशी काय बनवायची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे पाहण्याची उत्सुकताही तुमची वाढली असेल. चला तर मग व्हिडीओ पाहुयात.
चपाती बनवताना चार्जरचा कसा वापर करायचा याचा व्हिडीओ पुणेरी तडका युट्यूब चॅनेलवर हा पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्ही करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
advertisement
सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही.
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : चपाती बनवताना जुना चार्जर लावताच झाली कमाल, झटपट पोळ्या बनवण्याचा जबरदस्त जुगाड
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement