advertisement

Kitchen Jugaad Video : चहात टाका फक्त तुमचा चष्मा; साखरेची गरजच नाही

Last Updated:

चहामध्ये चष्मे टाकताच कमाल झाली आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.

किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : चहा बनवताना आपण पाणी, चहापावडर, साखर आणि दूध टाकतो. पण तुम्ही कधी चहामध्ये चष्मे टाकून पाहिले आहेत का? चहामध्ये चष्मा टाकताच कमाल झाली आहे. खरंतर चहात चष्मा टाकताना तुम्हाला साखरेचीही गरज पडणार नाही. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा चहा आणि चष्म्याचा जुगाड. चहामध्ये चष्मा टाकण्याचा मोठा फायदा आहे. असा की तुम्ही विचारही केला नसेल. यासाठी तुम्हाला चहा उकळून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यात हा चष्मा टाकायचा आहे. आता नेमकं काय आणि कसं करायचा, त्याचा परिणाम काय ते पाहुयात.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, गृहिणीने सांगितल्यानुसार एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे. भांडं गॅसवर ठेवून पाणी उकळून घ्यायचं आहेत. यात तुम्हाला चहापावडर टाकायचा आहे. पण साखर नाही. फक्त चहापावडरचा चहा बनवायचा आहे. आता या पाण्यात तुम्हाला तुमचे चष्मे टाकायचे आहेत. यामुळे तुमचे चष्मे अगदी स्वच्छ झाल्याचं दिसतील. चष्माच्या काचेवरील डाग काही क्षणात गायब होतील.
advertisement
Avika Rawat Foods युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : चहात टाका फक्त तुमचा चष्मा; साखरेची गरजच नाही
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement