advertisement

Kitchen Jugaad Video - शेगडीवर ठेवा फक्त 2 प्लॅस्टिकच्या बाटल्या; गॅस लवकर संपणारच नाही

Last Updated:

प्लॅस्टिक बाटलीचा गॅस वाचवण्यासाठी कसा वापर करायचा हे एका गृहिणीने दाखवलं आहे.

किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : अचानक गॅस संपला की अनेकदा तारांबळ उडते. काही वेळा ठराविक वेळेच्या आधीच गॅस संपतो. मी तर फार गॅस वापरला नाही मग लगेच कसा संपला, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण आता गॅस लवकर संपण्याचं टेन्शनच नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण साधी प्लॅस्टिक बाटलीच तुमच्या गॅसची बचत करेलल. एका गृहिणीने हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे.
प्लॅस्टिक बाटलीने गॅसची बचत कशी करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यासाठी 2 प्लॅस्टिक बाटल्या घ्या. त्या आडव्या मधोमध कापा. आता या बाटल्या गॅसच्या शेगडीच्या बर्नरवर उपड्या ठेवा. म्हणजे बाटलीने बर्नर झाकून घ्या.
महिलेने सांगितल्यानुसार जेव्हा कधी तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा हा उपाय करा. कारण बर्नरमध्ये काही ना काही पडतं. धूळ माती अडकते. त्यामुळे गॅस स्लो पेटत पण गॅस खूप वाया जातो. पण या यामुळे गॅसची बचत होईल  गॅस लवकर संपणार नाही असा दावा या महिलेने केला आहे.
advertisement
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - शेगडीवर ठेवा फक्त 2 प्लॅस्टिकच्या बाटल्या; गॅस लवकर संपणारच नाही
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement