स्नेक मॅनचा हा Video पाहून तुम्हालाही भरेल धडकी, एक दोन नव्हे तर तीन कोब्रांना पकडलं

Last Updated:

विषारी प्राणी आणि त्यांची दहशत काही कमी नाही. एकापेक्षा एक धोकादायक प्राणी पृथ्वीतलावर आहेत. साप, नाग, अजगर, या प्राण्यांचं नाव घेतलं तरी अनेकांना घाम फुटतो.

व्यक्तीनं एक दोन नव्हे तर तीन कोब्रांना पकडलं
व्यक्तीनं एक दोन नव्हे तर तीन कोब्रांना पकडलं
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : विषारी प्राणी आणि त्यांची दहशत काही कमी नाही. एकापेक्षा एक धोकादायक प्राणी पृथ्वीतलावर आहेत. साप, नाग, अजगर, या प्राण्यांचं नाव घेतलं तरी अनेकांना घाम फुटतो. त्यामुळे त्यांच्याजवळ जाणं तर दूरचीच गोष्ट आहे. मात्र असेही काही लोक आहेत जे या धोकादायक प्राण्यांना घाबरत नाही. अगदी धाडसानं त्यांना पकडतात. त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक व्यक्ती एकाच वेळी तीन चार किंग कोब्रा पकडताना दिसत आहे.
व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो धोकादायक कोब्रासोबत खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. एकाचवेळी दोन तीन कोब्रा पकडत तो स्टंट करत आहे. व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
View this post on Instagram

A post shared by (@its_rj_95)

advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माणूस आत्मविश्वासाने तीन मोठ्या कोब्राला धरुन उभा असलेला दिसत आहे. तो या मोठ्या कोब्रांना पकडून तो हातांची इकडे तिकडे हालचाल करत आहे. ते ही न घाबरता. त्याचा आत्मविशास पाहून तुम्हीही चाट पडाल. त्याच्या धाडसाला पाहून तो सर्प मित्र असल्यांचा अंदाज लावला जात आहे.
advertisement
its_rj_95 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. लोक व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक करत आहे. तर काहीजण हे धोकादायक असल्याचं म्हणत आहेत. असे व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
स्नेक मॅनचा हा Video पाहून तुम्हालाही भरेल धडकी, एक दोन नव्हे तर तीन कोब्रांना पकडलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement