advertisement

APMC Market: आल्याचे दर पुन्हा तेजीत, डाळिंब आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video

Last Updated:

शनिवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
Krushi

Krushi Market 

मुंबई: शनिवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, द्राक्ष आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
आल्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1187 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 603 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3750 ते 6500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 24 क्विंटल आल्यास 5500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
द्राक्षाची आवक 
राज्याच्या मार्केटमध्ये आज 304 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी सोलापूर बाजारात आवक झालेल्या 1400 क्विंटल द्राक्षास 140 ते 400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 55 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या आवकेत सुधारणा 
आज राज्याच्या मार्केटमध्ये 474 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी सोलापूर बाजारात 252 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 6500 ते 16700 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल डाळिंबास 12500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: आल्याचे दर पुन्हा तेजीत, डाळिंब आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement