चिकन, मटणपेक्षा महाग झाली ही भाजी, प्रोटीनच्या बाबतीत मासेही काहीच नाही!

Last Updated:

आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गूळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.

+
News18

News18

सांगली : बुधवार, दिनांक 24 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गूळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
मुंबई मार्केटला सर्वाधिक भाव
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1620 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 743 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे, सोलापूर, जळगाव आणि जालना मार्केटमध्ये देखील गुळास चांगला उठाव राहिला.
advertisement
शेवग्याचे दर टिकून
राज्याच्या मार्केटमध्ये आज 25 क्विंटल शेवग्याची एकूण आवक झाली. यापैकी 4 क्विंटल सर्वाधिक आवक छत्रपती संभाजीनगर बाजारात राहिली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 25000 ते 35000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 12 क्विंटल शेवग्यास 3000 ते 4500 रुपयांपर्यंत सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
डाळिंब तेजीत
आज राज्याच्या मार्केटमध्ये 1512 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1370 क्विंटल डाळिंबाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 12000 ते 15000 हजार रुपये बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 28 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 5000 ते 20000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
चिकन, मटणपेक्षा महाग झाली ही भाजी, प्रोटीनच्या बाबतीत मासेही काहीच नाही!
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement