TRENDING:

Shravan 2025: श्रावणातील बुधप्रदोष! शंभू-महादेवाची कृपा मिळवण्याची दुर्मीळ संधी; दिवसभरात एकदाच करा हे काम

Last Updated:

Shravan 2025: प्रदोष व्रतामध्ये अर्थातच महादेवाची पूजा केली जाते. या दिवशी प्रदोष काळात शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. प्रदोष व्रतामध्ये शिव-पार्वतीचे उपवास आणि विधीपूर्वक पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. आज बुध प्रदोष असल्यानं..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. त्यातही मराठी श्रावण महिना सुरू असल्यानं या व्रताला अधिक महत्त्व प्राप्त झालंय. प्रदोष व्रतामध्ये अर्थातच महादेवाची पूजा केली जाते. या दिवशी प्रदोष काळात शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. प्रदोष व्रतामध्ये शिव-पार्वतीचे उपवास आणि विधीपूर्वक पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. आज बुध प्रदोष असल्यानं दिवसभरात वेळ काढून एकदा तरी लिंगाष्टकम स्तोत्र पठण करावे. या पठणामुळे धन आणि समृद्धी मिळते. जाणून घेऊया या स्तोत्राबद्दल...
News18
News18
advertisement

लिंगाष्टकम स्तोत्र (Shiv Lingastakam Stotra Mantra)

ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गम् ।

जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥१॥

देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहं करुणाकरलिङ्गम् ।

रावणदर्पविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥२॥

सर्वसुगन्धिसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गम् ।

सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥३॥

कनकमहामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गम् ।

दक्षसुयज्ञविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥४॥

कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गम् ।

सञ्चितपापविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥५॥

देवगणार्चितसेवितलिङ्गं भावैर्भक्तिभिरेव च लिङ्गम् ।

advertisement

दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥६॥

अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम् ।

अष्टदरिद्रविनाशितलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥७॥

सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गम् ।

परात्परं परमात्मकलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥८॥

लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ।

शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते॥

लिंगाष्टकम स्तोत्रा शिवाय आज खालील या मंत्राचा जप शुभ मानला जातो.

बुधवार कोणासाठी लकी, कोणाला टेन्शन? मेष ते मीन राशींचे दैनिक राशीभविष्य

advertisement

भगवान शिव गायत्री मंत्र –

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥

महामृत्युंजय मंत्र –

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

शिव ध्यान मंत्र –

करचरण कृतं वाक्कायजं कर्मजं वा । श्रवणनयनजं वा मानसं वापराधं । विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व । जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ॥

advertisement

रुद्र मंत्र –

ॐ नमो भगवते रुद्राये।।

पंचाक्षरी मंत्र –

ॐ नम: शिवाय

या मंत्रांचाही करू शकता जप -

ॐ हौं जूं सः ।।

श्री महेश्वराय नम:।।

श्री सांबसदाशिवाय नम:।।

श्री रुद्राय नम:।।

ॐ नमो नीलकण्ठाय नम:।।

शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावणातील बुधप्रदोष! शंभू-महादेवाची कृपा मिळवण्याची दुर्मीळ संधी; दिवसभरात एकदाच करा हे काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल