Bajaj Pulsar 150 ची नवीन किंमत (जीएसटी कपातीनंतर):
जुनी एक्स-शोरूम किंमत: ₹1,10,000
किंमत कपात: ₹9,500
नवीन एक्स-शोरूम किंमत: ₹1,00,500
ऑन-रोड किंमत काय आहे? (मुंबईच्या उदाहरणावर आधारित):
नवीन एक्स-शोरूम किंमत- ₹1,00,500
रजिस्ट्रेशन शुल्क अंदाजे- ₹6,000
विमा- अंदाजे ₹3,500
रोड टॅक्स आणि इतर शुल्क- अंदाजे ₹2,500
एकूण ऑन-रोड किंमत- अंदाजे ₹1,12,500
सगळ्या Car-SUV झाल्या कमी, मग Mercedes घ्यायची का? कंपनीने सांगितली खरी किंमत!
advertisement
Bajaj Pulsar 150 ची वैशिष्ट्ये काय आहेत?
इंजिन क्षमता: 149.5 सीसी, सिंगल सिलेंडर
मायलेज: अंदाजे 48 किमी प्रति लिटर
इंजिन: एअर-कूल्ड, 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन
वजन: अंदाजे 148 किलो
इंधन टाकीची क्षमता: 15 लिटर
ब्रेक: फ्रंट डिस्क ब्रेक, रिअर ड्रम ब्रेक
सीटची उंची: 785 मिमी
GST Cutनंतरची मोठी घोषणा,टाटाकडून फायदा थेट ग्राहकांच्या खिशात; गाड्यांच्या किमतींत अभूतपूर्व कपात
किंमत कपातीचा परिणाम
जीएसटी कपातीनंतर, Bajaj Pulsar 150 ची कॉम्पिटिटिव्ह प्राइज आणखी आकर्षक झाली आहे. ही बाईक तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याशिवाय, नोंदणी आणि विम्यासह एकूण ऑन-रोड किमतीत थोडीशी कपात अपेक्षित आहे. या बदलामुळे, Bajaj Pulsar 150 बाजारात आपली मजबूत पकड कायम ठेवेल, जी तिच्या विश्वासार्हता, मजबूत कामगिरी आणि परवडणाऱ्या किमतीमुळे ग्राहकांची पसंती आहे.