TRENDING:

Bloating: पोटाच्या विकारांवर घरगुती उपाय, गॅस, पोटदुखी होईल कमी, दही, काकडी, पुदिना उपयुक्त 

Last Updated:

तुम्हालाही पोट फुगण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही औषधांऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यामुळे ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: पोट फुगण्याच्या समस्येनं तुम्ही त्रस्त असाल, तर आजपासूनच तुम्हाला आहारात बदल करणं गरजेचं आहे.
News18
News18
advertisement

पोट फुगल्यामुळे छातीत जळजळ, पोटात गॅस आणि अस्वस्थता जाणवते.

आतड्यांमध्ये गॅस तयार झाल्यामुळे पोट फुगण्याची समस्या उद्भवते. खाण्याच्या चुकीच्या सवयी, खूप तळलेलं अन्न खाणं, रात्री उशिरापर्यंत अन्न खाणं आणि पाणी कमी पिणं अशा अनेक कारणांमुळे सूज येणं किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पोटात गॅस, अस्वस्थता, पोटदुखी आणि जडपणा जाणवू शकतो.

advertisement

तुम्हालाही पोट फुगण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही औषधांऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यामुळे ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

Watermelon: किडनीसाठी रामबाण उपाय, कलिंगड खा, उन्हाळ्यात राहा हायड्रेटेड

1.काकडी-

काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पोट फुगण्याच्या समस्येनं त्रस्त असाल तर आहारात काकडीचा समावेश करू शकता. काकडीत पाण्याचं प्रमाण अधिक आढळतं.

advertisement

2. आलं-

आलं ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात औषध म्हणून आलं वापरलं जातं. पोट फुगण्याच्या समस्येनं त्रस्त असाल तर तुमच्या आहारात आल्याचा समावेश करू शकता.

3. पपई-

पपईचा सर्वाधिक वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो. यातल्या अनेक गुणधर्मांमुळे ब्लोटिंगच्या म्हणजेच पोट फुगण्यापासून आराम मिळतो.

Amla Tea : आरोग्यदायी आवळा, आवळा चहा प्या, निरोगी रहा

advertisement

4. केळी-

पोट फुगण्याच्या समस्येनं त्रासला असाल तर तुम्ही केळी खाऊ शकता. केळ्यांमुळे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत होते.

5. दही-

दही आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. पोट फुगण्याची समस्या असेल तर तुम्ही रोज एक वाटी दह्याचा आहारात समावेश करू शकता.

6. पुदिना-

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

उन्हाळ्यात पुदिन्याची पानं नक्की खा. चटणी, ज्यूसमध्ये वापरुन पुदिन्याचा आहारात समावेश करता येईल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Bloating: पोटाच्या विकारांवर घरगुती उपाय, गॅस, पोटदुखी होईल कमी, दही, काकडी, पुदिना उपयुक्त 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल