TRENDING:

Rakhi Shopping: रक्षाबंधनला उरले काही दिवस! भावासाठी फक्त 50 पैशांमध्ये इथं मिळतेय राखी, VIDEO

Last Updated:

राखी पौर्णिमा हा भाऊ आणि बहिणीचे नाते दृढ करणारा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: राखी पौर्णिमा हा भाऊ आणि बहिणीचे नाते दृढ करणारा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. बाजारपेठ राखी दुकानांनी सजून गेली आहे. रक्षा बंधन सणाच्या पूर्वसंध्येला राखी बाजारात काय स्थिती आहे? कोणत्या राख्यांना जास्त मागणी आहे? त्यांचे दर कसे आहेत. याचा आढावा घेतला लोकल 18 प्रतिनिधीने पाहुयात.
advertisement

जालना शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर राख्या दाखल झाल्या आहेत. शहरातील सिंधी बाजार राख्यांच्या दुकानांनी गजबजून गेला आहे. यंदा राख्यांच्या दरात 10 ते 10 टक्के वाढ झाली आहे. तसेच पॅंडल आणि डायमंड राखीला जास्त मागणी आहे.

Blouse Shopping: रेडिमेड ब्लाउज, ते ही फक्त 100 रुपयांत! दादर मार्केटमधील हे ठिकाण माहितीये का?

advertisement

काय आहे किंमत? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

त्याचबरोबर महिलांसाठी चुनरी राखीचे विविध प्रकार देखील उपलब्ध झाले आहेत. लहान मुलांसाठी कार्टून राख्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर राम नाव असलेली, भाऊ नाव असलेली, खाटू श्याम नावाची राखी देखील उपलब्ध आहे. चांदीची राखी देखील दुकानात दाखल झाली आहे. या राखीची किंमत 100 रुपये एवढी आहे. तर बाजारात 30 पैसे पासून ते 200 रुपये किमतीपर्यंत राख्या उपलब्ध आहेत, असं विक्रेते तौफिक शेख यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Rakhi Shopping: रक्षाबंधनला उरले काही दिवस! भावासाठी फक्त 50 पैशांमध्ये इथं मिळतेय राखी, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल