TRENDING:

उन्हाळ्यात करा फायद्याचा बिझनेस, क्रॉफर्ड मार्केटमध्ये 30 ला टोपी घ्या अन् 70 ला विका, कमवा नफाच नफा

Last Updated:

तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुरुवातीला या सगळ्या वस्तू विकायचा व्यवसाय सुरू करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शिमग्यानंतर मुंबईत आता उन्हाचा पारा जोरदार चढला आहे. दुपारी 10 नंतरच ऊन डोक्यावर येतं आणि त्यामुळे बाहेर पडताना, ऑफिसला किंवा कॉलेजला जाताना सगळे मुंबईकर छत्री, टोपी, स्कार्फ आणि सनग्लासेस वापरायला लागले आहेत. उन्हाळा नुकताच सुरू झाल्यामुळे आताच व्यवसाय सुरू करण्याची एक चांगली संधी आहे.
advertisement

जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुरुवातीला या सगळ्या वस्तू विकायचा व्यवसाय सुरू करू शकता. थोडी गुंतवणूक करून तुम्ही छोटा स्टॉक खरेदी करून व्यवसाय सुरू करू शकता. फक्त हजार रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही आपल्या व्यवसायाला सुरुवात देऊ शकता.

गुढीपाडव्याला नवी SUV घेताय! मग Tata Punch EV ठरेल बेस्ट ऑप्शन, पेट्रोल भरण्याचं टेन्शनच नाही

advertisement

मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुम्हाला ही सगळ्या वस्तू होममध्ये होलसेल किमतीत फक्त 30 ते 40 रुपयांपासून मिळतात. या टोप्या तुम्ही 70 ला विकू शकता. क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्रवेश करून आतमध्ये चकाला या ठिकाणी टोपी मिळतात, जुम्मा लेनमध्ये इलेक्ट्रिक पंखे आणि सनग्लासेस मिळतात.

View More

वस्तू आणि होलसेल किंमत

टोपी: साध्या कॉटनच्या टोपी फक्त 30 रुपये प्रति नग. लहान मुलांच्या टोपी, पिकनिकसाठी डिझायनर टोपी 40 रुपयांपासून उपलब्ध आहेत. विविध रंग आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध असून, एकाच रंगात 12–15 नग खरेदी करता येतात. किंमत गुणवत्तेवर अवलंबून 30–60 रुपयांपर्यंत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इराण-इस्रायल युद्धामुळं गॅस टंचाई, पुण्यात लग्नसराईच्या केटरर्सकडून ऑर्डर रद्द, पालक चिंतेत, Video
सर्व पहा

सनग्लासेस / चष्मा: साधे ब्लॅक चष्मे 100 रुपयांमध्ये, इम्पोर्टेड रंगीबेरंगी ग्लास असलेले डिझायनर चष्मे 100 रुपयांमध्ये होलसेलमध्ये मिळतात. गोल, स्क्वेअर, कॅज्युअल अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
उन्हाळ्यात करा फायद्याचा बिझनेस, क्रॉफर्ड मार्केटमध्ये 30 ला टोपी घ्या अन् 70 ला विका, कमवा नफाच नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल